एखादा क्षण लख्ख दिसतो. त्याच्या आजूबाजूच्या सामान्य क्षणांच्या गर्दीतून तो उठून दिसतो, झळाळतो. नेमकं काय करायला हवं, काय नको याची जाणीव तो क्षण करुन देतो. लखलखत्या माणकासारखा हा क्षण घट्ट जवळ पकडून ठेवायचा. पुढच्या ब-याच वर्षांची बेगमी करुन देणारा हा क्षण.
No comments:
Post a Comment